संजय राऊतांना गोव्यात कोण ओळखतं; देवेंद्र फडणवीसांचा टोला

0
282

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : देशातील 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

‘गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपनं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सोपविली आहे. तर शिवसेनेने गोव्यात निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

हे ही वाचा : “कोरोनावर मात केल्यानंतर रोहित पवार पोहचले कर्जत नगर पंचायत निवडणूकीच्या मैदानात”

संजय राऊतांना गोव्यात कोण ओळखतं? ज्याच्या पक्षाला नोटापेक्षा कमी मत पडतात त्या पक्षाच्या प्रवक्त्याला तुम्ही इतक महत्व का देता? त्यांना नोटापेक्षा जास्त मते पडू द्या. नंतर त्यांची पत्रकार परिषद घ्या, असा टोला फडणवीसांनी यावेळी राऊतांना लगावला.

महत्वाच्या घडामोडी – 

‘या’ कारणासाठी सांगलीत भाजप खासदार आणि शिवसेना आमदारात संघर्ष

लोकांनी आयुष्यभर बुस्टर डोस घेत रहायचं का?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा राज्य सरकारला घरचा आहेर

भाजपच्या नेत्यांना लागलेली ‘ही’ सवय लवकर जाईल; रोहित पवारांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here