Home महाराष्ट्र ‘या’ कारणासाठी सांगलीत भाजप खासदार आणि शिवसेना आमदारात संघर्ष

‘या’ कारणासाठी सांगलीत भाजप खासदार आणि शिवसेना आमदारात संघर्ष

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : गेल्या आठ वर्षांपासून न्यायालयीन पातळीवर चालू असलेला खानापूर तालुक्यातील नागेवाडी साखर कारखान्याच्या मालकी हक्काचा वाद आता नव्या वळणावर आला असून  भाजपचे खासदार संजय पाटील आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यातील संघर्ष टोकाच्या पातळीवर पोहोचला आहे.

हे ही वाचा : लोकांनी आयुष्यभर बुस्टर डोस घेत रहायचं का?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा राज्य सरकारला घरचा आहेर

आतापर्यंत काही मर्यादा पाळल्या आहेत. जिल्हा बँकेने काढलेल्या लिलावात हा कारखाना विकत घेतला आहे. मात्र कुरघोडय़ा केल्या जात असल्याने हंगाम सुरू ठेवण्यात अडचणी निर्माण होत गेल्या. यापुढे हे सहन केले जाणार नाही. एक तर संग नाही तर जंग ही भूमिका या पुढील काळात राहील, आसा इशारा भाजपचे खासदार संजय पाटील यांनी यावेळी दिला.

कारखाना सभासदांचा राहावा यासाठीच आमचे प्रयत्न आहेत. यासाठी न्यायालयीन संघर्ष अखेपर्यंत करीत राहाणार आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून संघर्षच करीत आलो आहे. यामुळे कोणाच्या धमकीला घाबरत नाही, असं शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

भाजपच्या नेत्यांना लागलेली ‘ही’ सवय लवकर जाईल; रोहित पवारांचा टोला

…याला म्हणतात कॅप्टन्सी; विराट कोहलीनं शमीमध्ये जोश भरला आणि त्यानंतर शमीनं असं काही केलं की…

“मुख्यमंत्री ऑन फिल्डच, ज्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधलीये त्याला काय करावं”