Home महाराष्ट्र विरोधी पक्षातून, सरकारमध्ये आल्यावर कोणता फरक जाणवतो; अजित पवारांनी स्पष्टच दिलं उत्तर,...

विरोधी पक्षातून, सरकारमध्ये आल्यावर कोणता फरक जाणवतो; अजित पवारांनी स्पष्टच दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात, विविध विभागांच्या बैठका घेतल्या आहेत. ही बैठक झाल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

माझी कामाची पद्धत वेगळी आहे. काम होत असेल, तर करायचे. नसेल होत तर होणार नाही म्हणून सांगायचे. पण, आज सात ते आठ आमदारांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला., असं अजित पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : “अजित दादांसह 9 मंत्र्यांनी शरद पवारांची माफी मागितली, म्हणाले, आम्ही चुकलो, बंददाराआड नेमकं काय घडलं?”

आधी आपण विरोधी पक्षात होता, आता सरकारमध्ये आलात. काय फरक जाणवतो? असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार यांनी “मला काही फरक जाणवत नाही. मी विरोधी पक्षात असताना सुद्धा काम करत होतो. मागे सत्ताधारी पक्षात असताना काम केलं आहे. जनता, लोकप्रतिनिधींचे प्रश्न सोडवत राज्याचा विकास करणे हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारमधील एक घटक म्हणून काम करतोय., असं उत्तर दिलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“भावांना झाडाला बांधून, हल्लेखोरांकडून मारहाण, त्यानंतर महिलेला भर रस्त्यात केलं विवस्त्र अन्….; अक्कलकोटमधील संतापजनक घटना”

शरद पवार-अजित पवार भेटीवर, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला, अधिवेशनापूर्वीच मोठी घडामोड