“सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण”

0
207

मुंबई : सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाली आहे. कुमार सानू यांच्या टीमने फेसबुकद्वारे ही माहिती दिली आहे.

दुर्दैवाने सानूदा यांच्या कोरोनाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे कृपया त्यांच्या आरोग्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा, असं टीम के.एस. यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://www.facebook.com/legend.sanuda/posts/2959048530989659

महत्वाच्या घडामोडी-

….तर ठाकरे सरकार शिवसेनेची देखील चौकशी करणार का?; आशिष शेलारांचा सवाल

के.एल राहुल व ख्रिस गेलची शानदार फलंदाजी; पंजाबचा आरसीबीवर शेवटच्या चेंडूवर विजय

उद्धव ठाकरेंना गजनी म्हणणाऱ्या नेत्याला शिवसेनेचं प्रत्युत्तर

तुम्ही स्वताला हिंदुत्ववादी मानता तर मग हिंदूंच्या मागण्यांना विरोध का करता?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here