तुम्ही स्वताला हिंदुत्ववादी मानता तर मग हिंदूंच्या मागण्यांना विरोध का करता?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

0
143

मुंबई : तुम्ही स्वताला हिंदुत्ववादी मानता तर मग हिंदूंच्या मागण्यांना विरोध का करता, असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे हे पूर्वी देव मानायचे. आता मानतात की नाही माहीत नाही, असं म्हणत मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

विराट कोहली व ख्रिस माॅरिसची शानदार फलंदाजी; राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचे पंजाबसमोर 172 धावांचे लक्ष्य

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाण्याची पातळी 36 फुटांवर

पोलिसाला मारणे पडले महागात; मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा

हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, तर मग राज्यातील सर्व मदरसे बंद करा- अतुल भातखळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here