Home बीड आमच्यात आता भाऊ-बहिणीचं नातं राहिलं नाही; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

आमच्यात आता भाऊ-बहिणीचं नातं राहिलं नाही; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

283

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड :  भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे दोघे एकमेकांवर जोरदार टीका करत असतात. त्यांच्यातले काही भावनिक क्षण उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. मात्र आता आमच्यात भाऊ बहिणीचे नाते राहिले नाही, असं मोठं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना पुन्हा सत्तेत बसवणारच; शिवसेनेत प्रवेश करताच ‘या’ नेत्याने केला निर्धार

आमच्यात भाऊ-बहिणीचे नाते राहिले नाही. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नाते संबंध हे अगोदर होते. राजकारणामुळे वैर निर्माण झाले. नातेसंबंध आधी होते. पंकजा यांनी आत्मपरीक्षण करावे. असं धनंजय मुंडे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेंकडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता; ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट

“जोपर्यंत निष्ठावान शिवसैनिक, तोपर्यंत शिवसेनेला काही होणार नाही”

ठाण्यात शिवसेना गड कायम राखणार?; रश्मी ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात; मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी