Home महाराष्ट्र ठाण्यात शिवसेना गड कायम राखणार?; रश्मी ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात; मोठ्या प्रमाणात...

ठाण्यात शिवसेना गड कायम राखणार?; रश्मी ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात; मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या पहिल्यांदाच ठाण्यात आल्या आहेत.

रश्मी ठाकरे यांनी टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतलं. रश्मी ठाकरेंच्या हस्ते देवीची पूजा आणि आरती करण्यात आली. रश्मी ठाकरे यांच्यासोबत यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी पहायला मिळाली. देवीच्या दर्शनानंतर रश्मी ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

हे ही वाचा : पंकजाताईंचं राष्ट्रवादीत स्वागत…; ‘या’ मोठ्या नेत्याकडून पंकजा मुंडेंना थेट ऑफर

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाण्यातील जवळपास सर्वच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रेश केल्याने शिवसेना ठाण्यातून हद्दपार झाल्याचीही चर्चा होती. पण आज रश्मी ठाकरे ठाण्यात येताच हजारो शिवसैनिक एकत्र आल्याने ठाण्यात शिवसेना अजूनही भक्कम असल्याचं यावेळी दिसून आलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

उद्धव ठाकरेंच्या मदतीला बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक धावला; ‘या’ नेत्याची शिवसेनेत घरवापसी

 केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पीएफआयवर बंदी; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मानले अमित शहांचे आभार, म्हणाले…