Home महाराष्ट्र केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पीएफआयवर बंदी; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मानले अमित...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पीएफआयवर बंदी; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मानले अमित शहांचे आभार, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पीएफआय म्हणजेच पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या देशविघातक व देशद्रोही संघटनेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पीएफआयवर बंदी घातली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.

राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत अमित शहांचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा : …अन् ती एक गोष्ट केली की, शरद पवार पुन्हा सत्तेत येतात; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली, ह्याचं मी मनापासून स्वागत करतो. पुढे सुद्धा अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी. केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांचं अभिनंदन., असं राज ठाकरेंनी फेसुबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेना का फुटली?, याचं उत्तर…; शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचं मोठं विधान

“काँग्रेसला मोठा धक्का; 45 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

…तेंव्हा उद्धव ठाकरेंकडून ‘ती’ चूक झाली; एकनाथ खडसेंनी सांगितलं सविस्तर कारण