आम्हांला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ताेंडही पहायचं नाही; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

0
174

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांवर 5 राज्यातील विधानसभा निवडणुका आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

भाजपला निरोप द्या, आम्हाला भाजप नको. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडही पाहायचं नाही. आम्हाला दंगल, चोर, दुर्योधन, दुःशासन, मीर जाफर नको, असं म्हणत ममता बॅनर्जींनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. पूर्व मदिनापूर येथे रॅलीला संबोधित करताना त्या बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

“40 वर्ष भाजपची सेवा करतोय हे आमचं चुकलं का?; पुण्यात नगरसेवकाचं होर्डिंग ठरतोय चर्चेचा विषय

“राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी, ऑफिसमध्ये 50 टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर- नारायण राणे

“…मग तुमच्या काळात दहशतवादी कृत्य अन् खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here