Home नागपूर भाजपाला आम्ही फारसं महत्व देत नाही; मनसेच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

भाजपाला आम्ही फारसं महत्व देत नाही; मनसेच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

429

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप-मनसे युतीच्या चर्चा सूरू आहेत.  मात्र या चर्चांवर मनसेचे नेते अविनाश जाधव  यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

भाजप केवळ दाखवण्यापुरता मित्र आहे. आम्ही त्यांना फारसे महत्व देत नाही, असं वक्तव्य मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलं आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचे संकेत

आजपासून राज ठाकरे यांनी विदर्भात प्रचाराला सुरूवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप-मनसे युती झालीच नाही. आम्ही अजून कुठेही आमची युती होत असल्याचं म्हटलेलं नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंचे मित्र आहेत तसे इतरही आहेत. त्यामुळे त्यांच्या संबंध केवळ शिवतीर्थापर्यंतचा आहे. आम्ही सगळ्या जागांवर लढणार आहोत, असंही अविनाश जाधव म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज ठाकरेंनी दिला कार्यकर्त्यांना कानमंत्र, म्हणाले, … तर विजय आपलाच…”

…तर उद्धव ठाकरेंनी मला फोन करावा; नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला मैत्रीचा हात पुढे; ठाकरे देणार प्रतिसाद?”