Home महाराष्ट्र “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला मैत्रीचा हात पुढे; ठाकरे देणार प्रतिसाद?”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला मैत्रीचा हात पुढे; ठाकरे देणार प्रतिसाद?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत शिवसेनेसोबत घेऊन बंड केलं. यानंतर आता शिंदे गटात आणि ठाकरे गटात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सूरू आहेत. आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना मैत्रीसाठी हात पुढे केला आहे.

मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात, पण क्षमा करण्यासाठी मोठं काळिज लागतं, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. भारत जैन महामंडल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्व मैत्री दिवसाच्या क्षमापना समारोहाला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात ते बोलत होते.

हे ही वाचा : राज ठाकरेंना भेटण्यासाठी चिमुकला राहिला उपाशी; राज ठाकरेंनी पुरविला बालहट्ट

दरम्यान, एकनाथ शिंदेनी दिलेल्या या सादवर उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देतात, हे पाहणं आता उत्सुकतेचं असणार आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतिर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंची आक्रमक भूमिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा पुतण्या; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

 मी कायम उद्धव ठाकरेंसोबतच, शिंदेंना कधीच भेटलो नाही; ‘या’ प्रमुख नेत्याचा खुलासा