Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे मराठाद्वेष्टे आहेत, हे आपण जबाबदारीने बोलतोय; शिंदे गटातील नेते रामदास...

उद्धव ठाकरे मराठाद्वेष्टे आहेत, हे आपण जबाबदारीने बोलतोय; शिंदे गटातील नेते रामदास कदमांचं वादग्रस्त विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : राज्यात सध्या निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि शिवसेनेला बंडखोरीमुळे बसलेला फटका या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. यावरून आता शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे हे मराठाद्वेष्टे आहेत, हे आपण जबाबदारीने बोलत आहोत, असं विधान रामदास कदम यांनी यावेळी बोलताना केलं. ते रत्नागिरीत माध्यमांशी बोलत होते. तसेच मराठा व्यक्ती मोठा झालेला त्यांना आवडत नाही, असंही रामदास कदम म्हणाले.

हे ही वाचा : तुम्ही भाजपमध्ये नाराज आहात का?; पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या….

दरम्यान, रामदास कदम यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! अशोक चव्हाण आणि फडणवीसांची गुप्त भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अमित शाह घेणार राज ठाकरेंची भेट?; भाजप-मनसे युतीची चिन्हे

बापू, महाराष्ट्रात करमणूक बंद करा, 50 खोक्यातून आधी बायकोला साडी घेऊन द्या; शिवसेनेचा टोला