“शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमीच आदर करतो; प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला”

0
360

मुंबई : भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं उद्घाटन आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी बोलताना प्रसाद लाड यांनी वादग्रस्त केलं होतं.

शिवसेनेला वाटतं की, आम्ही माहीम मध्ये आल्यावर सेनाभवन फोडू तर त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही सेनाभवन पण फोडू, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं. यावर आता स्वत: प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमीच आदर करतो आणि त्याच शिवसेनाप्रमुखांच्या सेना भवनाबद्दल आम्ही कधी वाईट बोलण शक्य नाही! प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला..!, असं स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल”

…तर सेना भवन फोडू; प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य

“शिवसेनेत माज पाहिजेच, मग कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल”

गडकरीसाहेब महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज- उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here