Home क्रीडा “विराट कोहलीचं दमदार शतक, तब्बल 5 वर्षांनी परदेशात ठोकलं शतक, ब्रॅडमनच्या विक्रमाशी...

“विराट कोहलीचं दमदार शतक, तब्बल 5 वर्षांनी परदेशात ठोकलं शतक, ब्रॅडमनच्या विक्रमाशी केली बरोबरी”

1114

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने दणदणीत शतक झळकावलं आहे.

कोहलीने आपलं शतक 180 चेंडूत 10 चाैकारांच्या मदतीनं पूर्ण केलं. कोहलीचं हे टेस्ट करिअरमधलं हे 29 वं शतक आहे. बऱ्याच दिवसांनंतर कोहलीनं विदेशात शतद झळकावलं आहे. याआधी कोहलीनं 16 डिसेंबर 2018 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये शतक झळकावलं होतं.

ही बातमी पण वाचा : “शरद पवारांचा मोठा डाव; अजित पवारांना पाठिंबा दिलेल्या ‘या’ नेत्याची पुन्हा शरद पवारांकडे वापसी”

कोहलीने आता टेस्टमध्ये शतकांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत बरोबरी केली आहे. टाॅप 4 वर नजर टाकली तर विराटच्या पुढे फक्त स्टीव्ह स्मिथ आहे. स्मिथच्या नावावर 32 शतकं आहेत. तर कोहलीच्या नावावर 29 शतकं, तर जो रूटने 28 आणि केन विलियमसनने 28 शतकं केली आहेत.

The moment King Kohli created history by becoming the first ever to score a century in the 500th match. pic.twitter.com/jgAb0CEuol

महत्त्वाच्या घडामोडी –

दरडीचा अंदाज येत नसेल तर…; राज ठाकरे यांची शिंदे सरकारवर टीका

…त्यादिवशी नेमकं काय घडलं?; मणिपूरमधील पिडीत महिलेनं सांगितला घटनाक्रम, म्हणाली, पोलिसांनीच आम्हांला…

किरीट सोमय्यांच्या व्हिडीओवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी असे किळसवाणे आणि…”