आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आयपीएलमध्ये विराट कोहलीला नडणाऱ्या अफगाणिस्तानाचा गोलंदाज नवीन उल हक याने वर्ल्डकप नंतर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे.
केवळ 24 वर्षाच्या नवीनच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नवीन उल हकने सोशल मिडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे.
ही बातमी पण वाचा : “सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेद्वार?, पंकजा मुंडे यांचं पक्षात स्वागत”
नवीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना विश्वचषक २०२३ नंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली. नवीनने २४ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केल्यानं क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Naveen Ul Haq will retire from ODIs after the World Cup 2023.
He is just 24-years-old…!!! pic.twitter.com/P6FGwckOdk
— Johns. (@CricCrazyJohns) September 27, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
“सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेद्वार?, पंकजा मुंडे यांचं पक्षात स्वागत”
“मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला हृदयविकाराचा झटका, लिलावती रूग्णालयात केलं दाखल”
मी अस्वस्थ आहे कारण…; भाजपाबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया