Home महाराष्ट्र “मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला हृदयविकाराचा झटका, लिलावती रूग्णालयात केलं दाखल”

“मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला हृदयविकाराचा झटका, लिलावती रूग्णालयात केलं दाखल”

192

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहनवाज हुसैन यांना आज दुपारी चारच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

ही बातमी पण वाचा : मी अस्वस्थ आहे कारण…; भाजपाबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

दरम्यान, लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर यांनी शाहनवाज हुसैन यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा झटका आला असून, त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांची एंजिओप्लास्टी केलीय, अशी माहिती डॉक्टर जलील पारकर यांनी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीची राज्यस्तरीय परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न

पंकजा मुंडे ही भाजपची लेक नाही का? ; सुप्रिया सुळे यांचा भाजपाला परखड सवाल

 आपण कोण माणसं निवडून देतो, ही गोष्ट जनतेला समजली पाहिजे- राज ठाकरे