Home महत्वाच्या बातम्या आपण कोण माणसं निवडून देतो, ही गोष्ट जनतेला समजली पाहिजे- राज ठाकरे

आपण कोण माणसं निवडून देतो, ही गोष्ट जनतेला समजली पाहिजे- राज ठाकरे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : रावण पब्लिशिंग हाऊसतर्फे कुसुमाग्रजांच्या अप्रकाशित कवितांचा संग्रह तयार करण्यात आला आहे. त्याचं प्रकाशन ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील अनेक मुद्यांवर भाष्य केलं.

भारत-इंडिया किंवा हिंदुस्तानाला काय जातंय ३ ही नावं घेण्यास, ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कुसुमाग्रजांनी ‘पन्नाशीची उमर गाठली’ ही कविता लिहिली होती. ही कविता मंत्रालयातही लावली होती. पण, जागा चुकली वाटतं.ही कविता महाराष्ट्रातील प्रत्येकानं वाचली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : महिलांना आरक्षण 2024 ला मिळणार नाही, तर…; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं मोठं विधान

आपण कोण माणसं निवडून देतो, कोण आमच्यावर राज्य करतं, कुणाची किती लायकी आहे, ही गोष्ट जनतेला समजली पाहिजे. आजूबाजुचं राजकारण गढूळ होत आहे. भविष्यातील पिढ्यांना काय सांगणार आणि काय दाखवणार आहोत?” असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबत सुनावणी; अमित शहा, फडणवीस, शिंदे यांच्यात बंददाराआड खलबतं, चर्चांना उधाण

शिवसेनेत, राष्ट्रवादीत फूट पाडूनही, भाजपची परिस्थिती सुधारली नाही; रोहित पवारांची टोलेबाजी

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटविल्यास…; आमदार अपात्रेबाबत बच्चू कडूंचं मोठं विधान