भाजप नेत्याचा महिलेसोबत अश्लील डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल

0
356

नवी दिल्ली :  राजस्थानच्या प्रतापगडमधील भाजपच्या विभागातील ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष कैलास गुर्जर यांचा महिलेसोबत अश्लील डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.

मी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे हा प्रकार घडला. ते माझं वैयक्तिक आयुष्य आहे. त्या कार्यक्रमाचा भाजपशी काहीही संबंध नाही, असं कैलास गुर्जर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही लोक त्या व्हिडीओचा वापर करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही कैलास गुर्जर यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण – आशिष शेलार

आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

“भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला आणि बेहराम पाडा म्हटलं की मातोश्रीला त्रास होतो”

सीमाभाग महाराष्ट्राचाच! मुख्यमंत्र्यांनी दिला पुरावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here