Home महाराष्ट्र एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याने सोडली उध्दव ठाकरेंची साथ

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याने सोडली उध्दव ठाकरेंची साथ

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : लोकसभा निवडणुकीची तोंडावर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ही बातमी पण वाचा : एकनाथ खडसे काही दिवसांनी भाजपमध्ये जातील; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

दरम्यान, यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव भाऊ चौधरी, नरेश म्हस्के यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

अजित पवारांना मोठा धक्का; लंकेंनंतर आता ‘हा’ बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश?

‘या’ नेत्यावर 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…