‘या’ कारणामुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा नाराजी; राष्ट्रवादी-शिवसेना काँग्रेसच्या निर्णयावर नाराज

0
160

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये नियुक्त्यांवरून पुन्हा नाराजी पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाच्यावतीने केलेल्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

महामंडळाच वाटप अजूनही प्रलंबित असताना ऊर्जा खात्यातील संबंधित पारेषण, निर्मिती या कंपन्यांमधील संचालक मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली. या नेमणुकावर शिवसेना आणि राष्ट्रवादी विरोध दर्शवला आहे.

दरम्यान, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या नेमणुका केल्या असुन या नेमणुका रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींची मराठीतून शपथ; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याकडून कौतुक

राणे पिता पुत्रांवर शिवसेने केली सडकून टीका; दिली लाल तोंडाच्या माकडांची उपमा

मी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही; माझ्या डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही- उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांना अमृता फडणवीसांकडून खास शुभेच्छा; म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here