…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल- निलेश राणे

0
149

मुंबई : अभिनेत्री दिशा सालियन प्रकरणात कोण अडकलंय हे सर्वांना माहीत आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही. या प्रकरणाचा तपास झाला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते टि.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

दिशा सालियन प्रकरणात कोण अडकलंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. बलात्कार कुणी केला आणि हत्या कुणी केली हे सांगण्याची गरज नाही. हा तपास बाहेर आला तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल. मात्र, सत्य बाहेर येऊ नये यासाठी पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पाॅझिटिव्ह”

तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो; निलेश राणेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

बेन स्टोक्स-संजू सॅमसनची मॅच विनिंग पार्टनरशिप; राजस्थानचा मुंबईवर एकतर्फी विजय

मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना न्याय देईन, मुख्यमंत्री म्हणून वचन- उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here