रूपाली चाकणकरांच्या महिला आयोग अध्यक्षपदाच्या निवडीवर मनसेच्या ‘या’ महिला नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

0
528

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. यावर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : अमृता फडणवीस म्हणाल्या, माजी गृहमंत्री हनीमुनला गेलेत का? आता ‘या’ महिला भाजप आमदार म्हणतात…

सरकार स्थापन होऊन २ वर्षांनी महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्याला मुहूर्त मिळाला ही बाब आनंदाची आहे. पण मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..?, असा टोला शालिनी ठाकरे यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

रुपाली चाकणकर यांच्या निवडीनंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार; नवाब मलिकांचा इशारा

आजचा दिवस राष्ट्रवादी पक्षासाठी लाभदायी; गुहागर नगराध्यक्षांसह असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here