रुपाली चाकणकर यांच्या निवडीनंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

0
649

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत रुपाली चाकणकर यांचं अभिनंदन केलं आहे.

राज्य सरकारला महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यास अखेर मुहूर्त सापडला. असं म्हणत अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार; नवाब मलिकांचा इशारा

दरम्यान,  इतर सदस्यांची नियुक्तीही त्वरीत करावी म्हणजे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आजचा दिवस राष्ट्रवादी पक्षासाठी लाभदायी; गुहागर नगराध्यक्षांसह असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळाला! रूपाली चाकणकर यांची नियुक्ती

“हार की प्रहार? प्रहार मधील प्र कधीच निघून गेलाय, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुखपत्राचं नाव हार ठेवावं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here