Home महाराष्ट्र कराड उत्तरमधील पहिला निकाल हाती; निगडी गावात राष्ट्रवादीची बाजी

कराड उत्तरमधील पहिला निकाल हाती; निगडी गावात राष्ट्रवादीची बाजी

सातारा : विधानसभेच्या प्रतिष्ठित कराड उत्तर मतदारसंघातील पहिला ग्रामपंचायत निकाल हाती आला आहे.

निगडी गावात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झालाय. 8 विरुद्ध 1 अशा मोठ्या फरकानं बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे.

दरम्यान, कराड उत्तरमधील निगडी गावात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ग्रामपंचायत निवडणुकीचा आज होणार निकाल जाहीर!

राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर देशाचे खरे गुन्हेगार समोर आले नसते- जयंत पाटील

शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार?; राऊतांची मोठी घोषणा