शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार?; राऊतांची मोठी घोषणा

0
318

मुंबईः शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केलीय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिलीय.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पक्षानं हा निर्णय घेतलाय, अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, संजय राऊत स लवकरच पश्चिम बंगालचा दौरासुद्धा करणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता”

‘या’ दिवशी दिसणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर!

“ज्यांचं बोट धरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये आला त्याच सेनेला संपवन्याच काम भाजप करत आहे”

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच- उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here