केंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण…; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

0
192

उस्मानाबाद : “केंद्र सरकार निश्चित मदत करेल. यापूर्वीचे यूपीएच्या सरकारपेक्षा केंद्र सरकार मदत करेल. पण पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, ते आधी सांगा,” असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.

काही झालं की, केंद्र सरकारकडे टोलवायचं. हे केंद्राने केलं पाहिजे, ते केंद्राने केलं पाहिजे, सर्व केंद्राने केलं पाहिजे, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, या आपत्ती परिस्थितीत आम्ही आपल्यासोबत आहोत. केंद्र सरकार आपल्याला मदत करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन म्हटल्यांचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जोस बटलर-स्टिव्ह स्मिथची मॅच विनिंग पार्टनरशिप; राजस्थानचा चेन्नईवर 7 विकेट्सनी विजय

“मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामींना दणका”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करु नये; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्षात काम करू; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here