“नाशिकमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग, अनेक कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश”

0
811

नाशिक : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून इन्कमिंग सुरुवात झाली आहे.

नाशिक महानगरातील सामाजिक कार्यकर्ते प्रणिल पताडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन हाती बांधले.

दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान विविध पक्षातील नगरसेवकांसह दिग्गज नेतेही आमच्याशी संपर्क साधत असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहितीही चौधरी यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“..तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या”

आम्ही बांधावर होतो, तेव्हा पंकजा मुंडे अमेरिकेत होत्या; धनंजय मुंडेंचा टोला

जर पोलिसांना प्रियांका गांधी यांना सोडलं नाही तर…; नाना पटोलेंचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here