शिवसेनेत जोरदार इनकमिंग, काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश”

0
1292

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघात शिवसेनेने काँग्रेसला मोठा धक्का दिला. प्रदेश युवक काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं शिवसेनेते प्रवेश करत काँग्रेसला मोठा हादरा दिला.

काल रात्री महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे सरचिटणीस सागर देशमुख यांनी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कामांचा धडाका बघून इतर पक्षातील युवा नेते शिवसेनेत दाखल होत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आयकर विभागाने पवार कुटूंबियांना टार्गेट केलंय काय?; देवेंद्र फडणवीसांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेनेतून माझी हकालपट्टी?, उगाच काही तरी म्हणू नका; राणे मीडियावरच भडकले

“उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एकसारखीच, शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडतील”

“राज ठाकरे ठरणार किंगमेकर?, पिंपरीचा महापाैर तेच ठरवतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here