Home महाराष्ट्र सामनाचं नाव बदलून आता बाबरनामा ठेवा; गोपीचंद पडळकरांची टीका

सामनाचं नाव बदलून आता बाबरनामा ठेवा; गोपीचंद पडळकरांची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमधील जवळीक सातत्याने वाढत आहे. खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यातील संवाद वाढताना दिसत आहे. नुकतीच दिल्लीत या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. या भेटीचा तपशील संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून जाहीर केला होता. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जनाब संजय राऊत यांनी सामनाचे रूपांतर बाबरनामात केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण कॉंग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय., असा घणाघात गोपीचंद पडळकरांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेत जोरदार इनकमिंग, काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश”

आयकर विभागाने पवार कुटूंबियांना टार्गेट केलंय काय?; देवेंद्र फडणवीसांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेनेतून माझी हकालपट्टी?, उगाच काही तरी म्हणू नका; राणे मीडियावरच भडकले

“उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एकसारखीच, शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडतील”