Home मनोरंजन एक रात्र माझ्यासोबत घालव; अंकिता लोखंडेने केला निर्मात्याबाबत धक्कादायक खुलासा

एक रात्र माझ्यासोबत घालव; अंकिता लोखंडेने केला निर्मात्याबाबत धक्कादायक खुलासा

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडेची एक मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने कास्टिंग काऊचचा एक शॉकिंग अनुभव शेअर केला.

तिनं सांगितलं, खूप वर्षाआधी मी केवळ 19-20 वर्षांची असताना मला एका साऊथ सिनेमासाठी बोलविण्यात आलं होतं. त्या माणसाने मला त्याच्या खोलीत बोलवले. आम्ही तुला काही विचारू इच्छितो, असे तो म्हणाला. यावर विचारा, असे मी म्हणाली. यावर तुला कॉम्प्रमाइज करावे लागले, असे तो म्हणाला.

दरम्यान, त्या खोलीत मी एकटीच होते. त्यामुळे मी थोडा स्मार्टनेस दाखवला. ठीक आहे कशाप्रकारचे कॉम्प्रमाइज करावे लागेल सांगा? तुमच्या निर्मात्याला काय हवं ते सांगा? असे मी न घाबरता त्याला विचारले. यावर, तुला निर्मात्यासोबत एक रात्र घालवावी लागेल, असे तो म्हणाला आणि त्यावर मी त्याचा बँड वाजवला. तुम्हाला एक टॅलेंटेड अभिनेत्री नको तर निर्मात्यासोबत झोपणारी मुलगी हवी आहे, असं त्याला सुनावत मी तेथून बाहेर पडले. त्या घटनेनंतर मी कोणत्या इंडस्ट्रीत आले? असा प्रश्न मी स्वत:ला विचारत होते.

महत्वाच्या घडामोडी –

67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा जाहीर! कंगणा रणाैत सर्वाेत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित

“स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांच्या ताटाखालचे मांजर झालेत”

“शरद पवार साहेब आता तरी खोटं बोलणं बंद करा आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या”

अनिल देशमुख 15 फेब्रुवारीला काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गाैफ्यस्फोट; म्हणाले…