कधी ना कधी शिवसेना पुन्हा भाजपसोबत एकत्र येईल; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

0
347

 

मुंबई : आज ना उद्या शिवसेना पुन्हा भाजपसोबत येईल, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

महाविकास आघाडीसोबत शिवसेनेचा कुठलाही नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता आनंदी नाही. एकटे शिवसेनेचे खासदार संजय राऊत तेवढे आनंदी आहेत. त्यामुळे आज ना उद्या शिवसेना पुन्हा भाजपसोबत येईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. ते सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

दरम्यान, जनमताच्या विरोधात सत्तेत आलेले हे महाविकास आघाडीचे सरकार आहे. विश्वासघात करून महाविकास आघाडीने सत्ता मिळवली असून, अशा आघाडीचे सरकार फार दिवस टिकत नसते, असंही मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

अखेर ठरलं! ‘या’ तारखेपासून सूरू होणार शाळा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

किरीट सोमय्या यांच्याबाबत जे घडलं ते चुकीचंच- अजित पवार

जळगावात भाजपला मोठा धक्का; तब्बल 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार राज्यातल्या शाळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here