Home महाराष्ट्र “…म्हणून रोहित पवारांनी मानले आदित्य ठाकरेंचे आभार”

“…म्हणून रोहित पवारांनी मानले आदित्य ठाकरेंचे आभार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पेट्रोल-डिझेलवर वाहनांमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी 1 एप्रिलपासून राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रीक करण्याचा निर्णय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला.  आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या या निर्णयाचं राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी स्वागत केलं आहे.

हे ही वाचा : प्रवीण दरेकर यांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से; चित्रा वाघ यांचा टोला

पेट्रोल-डिझेलवर वाहनांमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी 1 एप्रिलपासून राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रीक करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आदित्य ठाकरेजी आपले मनःपूर्वक आभार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनेही टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक केली जातील,असा विश्वास आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, वाढते प्रदूषण आणि वाढत्या इंधन दरावर पर्याय म्हणून ई-वाहने हे देशाचं उद्याचं भवितव्य आहे. यासंदर्भात रोहित पवारांनी मुद्दे मांडले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

“काँग्रेसचा मोठा डाव, 6 दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ आमदाराची पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी”

मुंबई बँकेवर प्रवीण दरेकरांचंच वर्चस्व; जिंकल्या ‘इतक्या’ जागा

…म्हणून मी अनिल देशमुखांचे आभार मानतो; नितीन गडकरींनी उधळली स्तुतीसुमने