शिववडा, शिवथाळीच्या अद्भूत यशानंतर आता शिव भिंत; अतुल भातखळकरांचा टोला

0
362

मुंबई : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारणार आहेत. समुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी ही संरक्षण भिंत उभारली जाणार आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली.

अतुल भातखळकरांनी ट्विट करत ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टोला लगावला आहे. शिववडा, शिवथाळीच्या अद्भूत यशानंतर आता शिव भिंत…, असा टोला अतुल भातखळकर यांनी सरकारला यावेळी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“सांगलीकरांच्या चिंतेत वाढ! कृष्णेची पाणी पातळी वाढणार, पुढच्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज”

चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाहीत, बैल मुततो तशा भूमिका बदलत नाही- राज ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला- अमोल कोल्हे

“अभिमानास्पद! पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री दिपाली सय्यदकडून तब्बल 10 कोटींची मदत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here