Home महाराष्ट्र “शिवसेनेची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

“शिवसेनेची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नेवासे : अहमदनगर जिल्हा परिषद, नेवासे नगर पंचायत व नेवासे नगरपालिकेची निवडणूक आता जवळ आली आहे. आणि अशातच या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

नेवासे नगरपंचायत मधील ‘भाजप’ चे गटनेते सचिन नागपुरे यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवबंधन हाती बांधलं. शिवसेना नेते व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या कार्यपद्धतीवर खुष होवून नागपुरे यांनी शिवबंधन हाती बांधलं.

हे ही  वाचा : शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी का नाकारली?; स्वत: शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे नेहमी स्वार्थाचा विचार करुन पक्षाशी एकनिष्ठ नव्हते. खालच्या पातळीवर चाललेल्या राजकारणास कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचं नागपुरे यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

देवेंद्र फडणवीस म्हणजे…; रावसाहेब दानवेंकडून कौतुक

भाजपचा शिवसेनेला मोठा; शिवसेना महिला आघाडीतील अनेक महिलांचा भाजपमध्ये प्रवेश

राज ठाकरेंचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मनसैनिकांकडून पत्र वाटप, रोज 2500 पुणेकरांच्या भेटीला