Home महाराष्ट्र “ठाण्यात शिवसेनेची ताकद वाढली; विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश”

“ठाण्यात शिवसेनेची ताकद वाढली; विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश”

ठाणे : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच ठाण्यात शिवसेनेनं आपली ताकद दाखवली आहे.

काल रोजी रात्री उशीरा ठाण्यातील शहापूर तालुक्यातीलआ विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधून शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

हे ही वाचा : लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा सुरक्षित आहे काय?; शिवसेनेचा सवाल

दरम्यान, शिवसेनेने इतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गळाला लावण्यास सुरूवात केली आहे. तसेच शहापुरात काल झालेल्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यामुळे तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“सरकारने 97% कुटूंबाचं उत्पन्न कमी केलं, पण मोदीजींचे मित्र दररोज 1000 कोटी कमावतात”

सुप्रिया सुळे महिलांच्या हक्कांसाठी उतरल्या मैदानात; मुख्यमंत्र्यांकडे केली ’ही’ महत्वाची मागणी

देवेंद्र फडणवीस- अमित शाहांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक; गोवा जिंकण्यासाठी आखणार रणनिती