आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजप नेते निलेश पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांना शिवसेनेने गळाला लावलं आहे, त्यामुळे भाजपला जोरदार धक्का बसला आहे.
आदेश भगत हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत असतानाच भाजपने निलेश पाटील यांच्या खांद्यावर मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मात्र या नियुक्तीला 20 उलटत नाहीत तोवरच, निलेश पाटील यांनी शिवेसेनेत प्रवेश केला आहे.
हे ही वाचा : ‘…नाहीतर संजय राऊत सुधरणार नाही’; निलेश राणेंचा जोरदार हल्लाबोल
दरम्यान, मंगळवारी मंत्रालय येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे दादा भुसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश पाटील, अर्चना पाटील यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का; 6 पैकी 3 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष
संजय राऊत हाणा मला, भर पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी चक्क हातात जोडे घेतले