राणेंना शिवसेनेचा पुन्हा दणका; कुडाळ नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला; विजयानंतर शिवसैनिकांनी केला कोंबडा डान्स

0
668

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : देवगड नगरपंचायतवर शिवसेनेनं आपला भगवा झेंडा फडकवला आहे. राणेंच्या बालेकिल्ल्यात असलेल्या नगरपंचायतीवर शिवसेनेनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.

भाजप आमदार नितेश राणे यांच्या ताब्यात असलेल्या देवगड नगरपंचायतीवर शिवसेनेनं राष्ट्रवादीसोबत विजय मिळवला. तसेच विजय मिळवल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष साजरा केला.

हे ही वाचा : “वर्ध्यात राष्ट्रवादीचा मनसेला दणका, तब्बल ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”

याचदरम्यान, रॅलीही काढण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांनी डान्स केला. त्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह, नगरसेवकांनी देखील कोंबडा डान्स केला.

महत्वाच्या घडामोडी –

शाळेत जाताना शाळेचा गणवेशच हवा, उद्या कोणीही उठून काहीही करेल- तृप्ती देसाई

हिंदूहृदयसम्राट राज साहेब ठाकरे यांचा विजय असो; घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचं भूत येऊ नये म्हणून…; गुलाबराव पाटलांचा शिवसैनिकांना मजेशीर सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here