आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : गेल्या काही दिवसांपासून देशात हिजाबवरून वाद पेटला आहे. हिजाबच्या समर्थनार्थ राज्यभर मुस्लिम महिला आणि विविध राजकीय पक्षांची आंदोलनही झाली. यावरून आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : हिंदूहृदयसम्राट राज साहेब ठाकरे यांचा विजय असो; घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
हिजाब वरून जे हिंदू मुस्लिम वातावरण तापलं आहे. ते चुकीचे आहे. खरं तर शाळेत जाताना शाळेचा गणवेश परिधान करणे हेच योग्य आहे. उद्या कोणीही ही उठून काहीही करेल. ज्याला त्याला व्यक्तिगत स्वतंत्र आहे. पण शाळेत नको., असं तृप्ती देसाई म्हणाल्या. त्या सांगलीत बोलत होत्या.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचं भूत येऊ नये म्हणून…; गुलाबराव पाटलांचा शिवसैनिकांना मजेशीर सल्ला
महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा डाव; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा आरोप
सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये; आदित्य ठाकरेंची जोरदार टोलेबाजी