सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये; आदित्य ठाकरेंची जोरदार टोलेबाजी

0
444

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकार 10 मार्चनंतर पडणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील सरकार आपल्या ओझ्यानं पडेल असं सातत्यानं सांगत असतात. यावरून आता शिवसेना नेते व राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; पक्षाची ताकद वाढवण्यासाठी 25 तारखेला पुणे दाैऱ्यावर

सरकार गेल्यापासून दोन वर्षात फडणवीसांमध्ये फ्रस्ट्रेशन आलं आहे. विरोधी पक्षाच्या वागण्यात ते दिसत आहे. कधी म्हणतात मुख्यमंत्री आहे, कधी म्हणतात नाही. कधी म्हणतात सरकार आहे, तर कधी म्हणतात नाही. मात्र, लोकांचा सरकारवर विश्वास आहे. जे डोळे बंद करुन फिरतात त्यांना काहीच दिसणार नाही, असा जोरदार टोला आदित्य ठाकरेंनी यावेळी फडणवीसांना लगावला.

दरम्यान, आदित्य ठाकरे आज चंद्रपूर दाैऱ्यावर होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्या म्हणाले, कोव्हिड घोटाळ्याला ठाकरे जबाबदार, आता आदित्य ठाकरे म्हणतात…

जळगावमध्ये शिवसेनेचा भाजपला पुन्हा दणका; आणखी 2 नगरसेवक फोडले

“चंद्रकांतदादा निष्पाप, निर्मळ मनाचे, सरकार पडत नसल्यानं नैराश्यात, पण प्रयत्न सूरू ठेवा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here