हिंदूहृदयसम्राट राज साहेब ठाकरे यांचा विजय असो; घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

0
689

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं जोरदार कंबर कसली असून पक्षाने मोर्चेबांधणी देखील जोरदार सूरू आहे.

अशातच आज घाटकोपरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी बॅनरबाजी केली होती. तसेच महत्त्वाचं म्हणजे या बॅनरवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आला.

हे ही वाचा : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचं भूत येऊ नये म्हणून…; गुलाबराव पाटलांचा शिवसैनिकांना मजेशीर सल्ला

दरम्यान, मनसे कार्यकर्ते फक्त बॅनरबाजीवरच थांबले नाहीत. संध्याकाळी राज ठाकरे जेंव्हा मनसे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी घाटकोपरमध्ये पोहोचले तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत ‘हिंदूहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो…’ ही घोषणा घुमत होती!

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा डाव; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा आरोप

सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये; आदित्य ठाकरेंची जोरदार टोलेबाजी

“राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; पक्षाची ताकद वाढवण्यासाठी 25 तारखेला पुणे दाैऱ्यावर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here