Home महाराष्ट्र “ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली?; एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण आणि चिन्ह मिळालं; निवडणूक आयोगाचा...

“ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली?; एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण आणि चिन्ह मिळालं; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय”

265

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच याबाबत निकाल जाहीर केलाय. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं लिहिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मिळाला आहे.

हे ही वाचा : पोटनिवडणुकीच्या तोंडवर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, शिवसेना पक्षाने 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, असं निरीक्षण निवडणूक आयोगानं नोंदवलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“कसबा निवडणूकीत नवा ट्विस्ट; महाविकास आघाडीचे उमेद्वार मनसे कार्यालयात, मनसेकडून जंगी स्वागत, चर्चांना उधाण”

देवेंद्र फडणवीसांच्या गाैफ्यस्फोटावर, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“पवारांना विचारुन सरकार स्थापन केलं असतं तर..”; काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य