Home पुणे “शिंदें गटाचा काँग्रेसला धक्का; ‘या’ काँग्रेस आमदाराच्या कट्टर समर्थकानं कार्यकर्त्यांसह शिंदे गटात...

“शिंदें गटाचा काँग्रेसला धक्का; ‘या’ काँग्रेस आमदाराच्या कट्टर समर्थकानं कार्यकर्त्यांसह शिंदे गटात केला प्रवेश”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एवढच नाही तर अनेक आमदार खासदार शिंदे गटात सामिल झाले. अशातच आता शिंदे गटानं काँग्रेसला धक्का दिला आहे.

काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचे सासवड येथील कट्टर समर्थक अनिकेत जगताप यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : वेदांता प्रोजेक्ट गुजरातला जाण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार; शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकरांचा गंभीर आरोप

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप यांच्या काँग्रेस पक्ष सोडण्याने आमदार जगताप यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…म्हणून शिंदेंकडे भाजप मंत्र्यांच्या फेऱ्या वाढल्या असतील; मनसे आमदार राजू पाटलांनी सांगितलं शिंदे गटाचं भविष्य, म्हणाले…

वेदांता फॉक्सकॉनचा राजकीय वाद पेटला, मुंबई-पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

…तर संपूर्ण शिवाजी पार्क मैदान कुदळ फावड्याने उखडून टाकू; शिवसेनेची शिंदे गटाला धमकी