Home महाराष्ट्र ‘शवसेनेने’ आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मध्ये; अमृता फडणवीसांचा टोला

‘शवसेनेने’ आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मध्ये; अमृता फडणवीसांचा टोला

मुंबई : शिवसेनेनं बिहारमधील निवडणुकीमध्ये केलेल्या खराब कामगिरीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत भाष्य केलं. या मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करत अमृता फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

का हय ये – शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे ! काय चाल्लय तरी काय – शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे ! महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद., असं ट्विट करत अमृता फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 

महत्वाच्या घडामोडी-

वन नेशन वन रेशन कार्ड’योजनेचे 68.6 कोटी लाभार्धी- निर्मला सीतारमण

नोकरी गमावलेल्यांसाठी मोठी घोषणा, 15 हजार पगाराखालील बेरोजगारांना PF चा लाभ; निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा

“क्रिकेटमधील निवृत्तीनंतर महेंद्रसिंग धोनी वळला ‘या’ व्यवसायाकडे”

“तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही”