Home मनोरंजन “क्रिकेटमधील निवृत्तीनंतर महेंद्रसिंग धोनी वळला ‘या’ व्यवसायाकडे”

“क्रिकेटमधील निवृत्तीनंतर महेंद्रसिंग धोनी वळला ‘या’ व्यवसायाकडे”

रांची : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आता कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळला आहे. धोनी कडकनाथ कोंबड्यांची विक्री करणार आहे. यासंदर्भात धोनीने आपल्या फेसबुक अकाैंटवर व्हिडिओ शेअर केला आहे.

झाबुआ जिल्ह्यातील थांदला खेड्यातील रहिवासी शेतकरी विनोद मेधा हे रांचीतील धोनीच्या टीमला 2000 कडकनाथ पिल्लांची पुरवठा करण्याची 15 डिसेंबरची मुदत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.

दरम्यान, 3 महिन्यांपूर्वी धोनीचे शेती सांभाळणारे मॅनेजर कृषी विकास केंद्र आणि एमपी केदारनाथ मोबाईल ऍप द्वारे संपर्कात आले. पाच दिवसांपूर्वी त्यांनी 2 हजार कडकनाथ कोंबड्यांची ऑर्डर दिली.

महत्वाच्या घडामोडी-

“तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही”

खेळ तर आत्ता सुरू झालाय उद्धव ठाकरेजी…; तुरूंगातून सुटल्यानंतर अर्णब गोस्वामींचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

“केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त”

“ज्यांनी मराठी बाईचं कुंकू पुसलं, किरीट सोमय्या त्यांना वाचवायला बघत आहेत”