शरद पवार हे पाॅवर हाऊस, त्यांचा नेम अचूक; जयंत पाटलांकडून स्तुतीसुमने

0
607

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांकडून पवारांवर शुभेच्छांचा वर्षांचा होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांना खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा : “गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण”

शरद पवार हे पॉवर हाऊस आहेत. त्यांचा नेम अचूक असतो. त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं, हा इतिहास आहे. महाराष्ट्रात, देशात माणसं कशी जोडायची, हे पवारांनी शिकवलं, त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, अशी स्तुतीसुमनं उधळत जयंत पाटलांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटर मध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

बाळासाहेब आज असते तर त्यांनी संजय राऊतला लाथ मारून हाकललं असतं; निलेश राणेंचा घणाघात

‘याचा अर्थ दिवाळीत फोडलेले सर्व फटाके फुसके होते’; सदाभाऊ खोत यांचा मलिकांना टोला

संजय राऊत नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हेच समजत नाही; नारायण राणेंचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here