‘याचा अर्थ दिवाळीत फोडलेले सर्व फटाके फुसके होते’; सदाभाऊ खोत यांचा मलिकांना टोला

0
441

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हायकोर्टात बिनशर्ती माफीनामा सादर केला आहे. यापुढे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या परिवारावर वक्तव्य करणार नाही, अशी लेखी हमी मलिकांनी दिली आहे. त्यावरुन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी नवाब मलिकांवर टीका केली आहे.

हे ही वाचा : संजय राऊत नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हेच समजत नाही; नारायण राणेंचा टोला

याचा अर्थ दिवाळीत फोडलेले सर्व फटाके फुसके होते. असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी नवाब मलिकांना लगावला आहे.

दरम्यान, या संदर्भात सदाभाऊ खोत यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपला पराभूत करण्यासाठी निवडणुकांमध्ये 99 टक्के आघाडी होणारच- जितेंद्र आव्हाड

लोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर अखेर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

जितेंद्र आव्हाड म्हणतात, राष्ट्रवादीसाठी सर्व मार्ग खुले; विनायक राऊत म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here