Home महाराष्ट्र एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर….; संजय राऊत यांचं खुलं आव्हान

एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर….; संजय राऊत यांचं खुलं आव्हान

218

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उध्दव ठाकरे यांची उद्या मालेगाव येथे सभा होणार आहे, याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी 5 वाजता मालेगावला पोहचतील. शिवसेनेचे प्रमुख नेते त्यांच्यासोबत असतील. सभा मालेगावात असली, उत्तर महाराष्ट्रात असली तरीही सभा महाराष्ट्राची आहे असं मी मानतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर…; शिंदेकडून प्रतिक्रिया

कालपासून देशात आणि राज्यात ज्या घटना घडत आहेत त्या पाहता देशात लोकशाहीच राहिलेली नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि त्याचे पाच आमदार तरी निवडून आणून दाखवावेत, असं आव्हान राऊत यांनी यावेळी केलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर आता शरद पवार उतरले मैदानात, म्हणाले…

 मोठी बातमी! लोकसभा सचिवालयाची कारवाई, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

उद्धव ठाकरे आमच्याबरोबर आले, तर आनंदच होईल”