अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला- संजय राऊत

0
229

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेनंतर सोनू सूदने ‘मातोश्री’ वर जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावर अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला, असं म्हणत संजय राऊत यांनी सोनू सूदवर निशाणा साधला.

अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला. ते मातोश्रीवर पोहोचले, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, संजय राऊतांकडून झालेल्या टीकेनंतर सोनू सूदने आपल्या ट्विटर हँडलवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्वाच्या घडामोडी-

संजय राऊत यांच्या टीकेनंतर सोनू सूद ‘मातोश्री’ वर

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं सोनू सूदचं कौतुक, म्हणाले…

55 वर्षांपुढील पोलिसांसाठी राज्य सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

पंतप्रधान जे बोलतात ते करून दाखवतात- अमित शहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here