Home देश “पंजाबमध्ये AAP जिंकल्याचं नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना दुख:”

“पंजाबमध्ये AAP जिंकल्याचं नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना दुख:”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP पक्षाने पंजाबमध्ये बाजी मारली आहे. यावरून बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधलाय.

“मोदीजी आणि अमित शहाजी यांना आज चार राज्ये जिंकल्याच्या आनंदा पेक्षा अरविंद केजरीवाल यांच्या पंजाब विजयामुळे दुखीं असायला हवेत. कारण केजरीवाल 50 पटीने मजबूत झाले आहेत. आता ते पंजाबमधून कोट्यवधी रुपये घेऊन इतर सर्व राज्यांमध्ये निवडणूक लढवू शकतात.” असं केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून म्हटलं आहे.

हे ही वाचा : जबतक महाराष्ट्र में शिवसेना का सुपडा साफ नहीं करता…; चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं

दरम्यान, केआरकेने केलेल्या त्याच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेना जिथे जिथे जाते, तिथे डिपॉझिट जप्त होते; रावसाहेब दानवेंची टीका

“पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची विजयी घाैडदाैड; काँग्रेस, भाजपला धक्का”

संजय राऊतांचा राज ठाकरेंना प्रतिटोला; म्हणाले…