Home महाराष्ट्र जबतक महाराष्ट्र में शिवसेना का सुपडा साफ नहीं करता…; चित्रा वाघ यांनी...

जबतक महाराष्ट्र में शिवसेना का सुपडा साफ नहीं करता…; चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यामध्ये निवडणुकीतही शिवसेनेला मोठं अपयश आल्याचं चित्र आहे. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

हे ही वाचा : शिवसेना जिथे जिथे जाते, तिथे डिपॉझिट जप्त होते; रावसाहेब दानवेंची टीका

“सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम…शिवसेनेच्या गोवा, युपीमधल्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होताना दिसत आहे. झुकेगा नहीं..जबतक महाराष्ट्र में इसी तरह शिवसेना का सुपडा साफ नहीं करता – इति सर्वज्ञानी”, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांनी टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची विजयी घाैडदाैड; काँग्रेस, भाजपला धक्का”

संजय राऊतांचा राज ठाकरेंना प्रतिटोला; म्हणाले…

उद्धवजी तुमचं आमचं जमत नसेल तर…; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सल्ला